Wednesday, October 14, 2009

नावात काय आहे असे म्हणतो ना
आपण नावात काय आहे?

मग नावात काहीही नाही तर जातीत काय आहे?
भाषेत काय आहे आणि पंथात काय आहे?

कोण म्हणाले ही २१वी सदी आहे म्हणून?
प्रत्येकाला स्वतःच्या मतानुसार वागायचा हक्क आहे?
असे आहे का?
बघा तुम्ही स्वतःलाच विचारुन

नेत्याने पक्ष बदलला की
लगेचकार्यकर्ते पक्ष बदलातातात्यानंतर
मग आम्हालाही मागे मागे जावे लागते
इच्छा नसते त्या पक्षाचे मग व्हावे
लागतेहीच का २१ वी सदी?

नेत्यांनाच स्वतःचे अस्तित्त्व नाही तर
आमचे भविष्य काय घडवणार?

मतांसाठी खेळ सारा हां
हामतदार राजा आता तरी जागा हो
होयोग्य ते सरकार निवड

आणि मराठ्यांचे भविष्य घडव


जय महाराष्ट्र म्हणायला गर्व वाटू दे
मराठी माणूस म्हणून जगायला गर्व वाटू दे


जय महाराष्ट्र ............ ......... ....

No comments: