बहीणीच्या मांडीवरी
भावाचा मुडदा पदातोय
बाबा नाही आले घरी
इथे तीथे शोधतोय
सकाळच्या न्यूज़ मधे
वाईट बातमी पाहातोय
मूल तीचे रडतेय
अतिरेकी बोम्बस्पोट करतोय
गोळी झाडून नीरअप्राध्याना
कशाला ते मारतोय
नाही शुर परत येणार
वैकुठ धाम ला जाणार
भाव पूर्ण श्रधानजली
आपन सगळे मिळवून देणार !!!
आपन सगळे मिळवून देणार !!!
आपन सगळे मिळवून देणार !!!
मुम्बई अतिरेकी हल्यात ठार झालेले भारतीय / विदेशी नागरीक यांना समस्त भारतीय वासियांकडून भाव पूर्ण श्रधानजली
No comments:
Post a Comment