उठलाय मराठी माणूस... पण जागा नाही झाला अजुन.. उतु लागलाय आयुष्यातून.. पण सावरला नाहीए अजुन.. अजुन त्याची जुनी खोड काही गेलेली नाही..समजून ना समजयची आवड संपलेली नाही…असंच चालू राहीले तर लौकरच तो दिवस दिसेल…मराठी माणूस नकाशात नाहीतर,इतिहासाच्या पुस्तकतच दिसेल..म्हणून म्हणतोय मित्रांनो.. हीच आहे खरी वेळ..
Wednesday, October 14, 2009
....जो वाचेल हे.... त्यालाच कळालं.
....जो वाचेल हे.... त्यालाच कळालं.
प्रत्येकाला चहा, एकच केटीन.
आम्ही फक्त एक, दोन, तीन,
एकमेकांची खेचाखेची आणि टाईमपास चालूच होता, मी फक्त बघत होतो त्यांचे कोमेडी सीन.
असे होते आनंदी जीवन, त्यातच रमले आमचे मन.
परंतू क्षणभरात वेगला कही घडल. पाहताच तिला मी बघताच राहिलो.
आली टेबलाजवळ, बसली खुर्चीवर, अन बघता बघता चहा पितच राहिलो.
मित्र माझे तिला पाहून थबकले, व म्हणता म्हणता तिच्या दिशेस वळले.
दोघानी पेटिस टीला देण्याचे ठरविले, नाकाम झाले बिचारे, हे मला कळले.
मनात म्हणालो ही मला पाहून हसली खरी,
क्षणभरासाठी वाटल हिच जीवनातली परी.
खुर्ची सरकवत सरकवत माझ्या बाजूला आली,
बोलशील का माझ्याशी? क्षणभर म्हणाली.
मी बेभान झालो, तिला बघतच राहिलो.
त्या प्रश्नाच उत्तर मी दिल"हो". ती आणि मी चहा पिलो.
होते जे माझे मित्र दिलवाले, ते माझ्याकडे पाहतच राहिले.
तिची नजर आणि माझी नजर, रिआलिटिचा शो म्हणजेच एक पिक्चर वाटल.
चुकून नजरा फिरतील, तसा RHTDM वाटल.
मी फक्त म्हणालो, "रहना हे तेरे दिल में"
ती ओके म्हणता म्हणता...... "हम दिल दे चुके सनम".
फिल्मी लाइन मध्ये "मैत्री ठरली आणि प्रेम मिळालं.
भेटावा असा रिस्पोन्स, मारावा प्रों असा, जो वाचेल हे फक्त त्यालाच कळालं
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment