कसा असावा सोबती
न माहीत मला तो कसा दिसतो
आहे कसा तो काळा की गोरा,
असावा तो इतरापेक्षा वेगळा
दिसावा तो इतरापेक्षा अनरूप,
रूप असावे देवासारखे
पाणीदार डोळे त्याचे,
नाक त्याचे टोकदार,
रंग त्याचा निळसर
जसा श्री कृष्णासारख,
दिसावा तो एखाद्या राजकुमार ,
माझ्या हट्टी स्वभावाला त्याचा शांत स्वभाव असावा,
माझ्या सुखदुखाच्या वाटेवर
त्याने झाडाची सावली व्हावी,
माझ्यावर खूप प्रेम करणार
असा सोबती हवा,
जशी पावसाच्या एका थेंबाची जन्माजान्मी वाट पाहणारा चातर पक्षी
तशी त्याची माझी साथ जन्माजान्माची,
No comments:
Post a Comment