खुप विचार केला, पण
Answer काही सापडेना
तुझ्या कडुन येणा-या
Miss Call च गुपित काही उघडेना
काम तुझं असुन ही,
Miss Call मला करतेस
माझा फोन जो वर येइना,
Call वर Call करतेस
म्हणुनच मला Question पडलाय,
तु नेहमीच Miss Call का करतेस?
Monthly मिळणा-या Talk Time च
Actually तु काय करतेस?
असं ही मला समजलंय,
तु सर्वांनाच Miss Call मारतेस
कीतीही Urgent असलं तरी ही,
पैशाची बचत करतेस
असं ही नाही की,
तु खुप Poor आहेस
आणि Economically संकटात आहेस
म्हणुनच कधीतरी
Call ही करत जा
एवढे रुपये देऊन Mobile विकत घेतला,
त्याचा पुरेपुर Benefit घेत जा
Eagerly मैत्रीसाठी, प्रेमापोटी मी ही,
तुझ्या Miss Call ला Reply देतो
Now आता असं होणार नाही,
Just एवढंच तुला सांगतो
तु समजदार आहेस,
या पुढे Call करशील
Talk Time कडे न बघता,
माणुसकीला जपशील
No comments:
Post a Comment