कळत न् कळत वार्याबरोबर
येउन जाते तुझी आठवण
तु दुर असल्याची खंत मनात आहे
पण तु जवळ असल्याचे
सांगुन जाते तुझी आठवण
मी तर या जगात
एकटा तुझ्यावीना
सोबतील असते ती फ़क्त तुझी आठवण
डोळे उघड झाप करतानाही
आठवतेस तुच
आणी प्रत्येक श्वासातही
दड्ली तुझी आठवण
प्रत्येक भेट् टाळण्यासाठी
कारण शोधत होतीस तु
आनी प्रत्येक वेळी भेटण्याचे
कारण शोधत मी होतो
सोडुन चाललो सगळं इथेच
घेउन् चाललो फ़क़्त तुझी आठवण
आता तुला भेटीसाठी
ञास मी देनार नाही
मनातले मनातच् ठेवीन
कधीही बोलणार नाही
तुलाही मनातुन
काडुन टाकेन मी
मनात राहीन् ती तुझी आठवण
घेतला जरी मी
या जगाचा नीरोप
जाइन खुप् दुर तुझ्यापासुन मी
संपेन मझे प्रेम् आणी ...
मीही संपेन
जीवंत राहीन ती
फ़क़्त तुझी आठवण
No comments:
Post a Comment