उठलाय मराठी माणूस... पण जागा नाही झाला अजुन.. उतु लागलाय आयुष्यातून.. पण सावरला नाहीए अजुन.. अजुन त्याची जुनी खोड काही गेलेली नाही..समजून ना समजयची आवड संपलेली नाही…असंच चालू राहीले तर लौकरच तो दिवस दिसेल…मराठी माणूस नकाशात नाहीतर,इतिहासाच्या पुस्तकतच दिसेल..म्हणून म्हणतोय मित्रांनो.. हीच आहे खरी वेळ..
Friday, October 9, 2009
मी मराठी
मी मराठी मी मराठीम्हटलं तरका पडली इतरांच्याकपाळावर आठी?.....
दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवरमराठी भाषेतली पाटी.....
बसायलाच हवी होती अशीया दादा लोकांवर मराठीपणाची काठी...
दूर केलीच पाहीजे हीत्या लोकांची दमदाटी....
आता फुटली आहे मराठीपणाच्यासहनशीलतेची पाटी...
ही राज नीती खरंच नाही बरं कामराठी मतांसाठी ॥
हा तर खरा आवाज आहेमराठी अस्तित्वासाठी...
बोलतंय कुणीतरी आतामराठी माणसासाठी...
राज तर पुकारतोय लढामराठीच्या रक्षणासाठी...
पाहा सगळ्या क्षेत्रात काय झाली आहेमराठी माणसाची गोची...
रोजच्या रोज माणसे येवून येवूनमुंबई भार सहन करेल तरी किती?मुंबईच काय, ते तर शिरलेत आतामुळा मुठा नदीच्याही काठी...
द्या सगळे मिळून लढा मराठी मातेच्यागुदमरलेल्या जीवासाठी ...
त्यासाठी आपण विजयी करायलाच हवीही 'राज'नीती ....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment