Wednesday, September 30, 2009

मी तुझा "प्रियकर!!!".

मला लोक नेहमीच विचारतात की तु कोण ?

माझे एकच उत्तर असते मी एक मनुष्य।

एक असा मनुष्य की ज्याचे हृदय तुझ्याकडे आहे।

आता तु म्हणशील मी तर ते मागीतले नव्हते।

पण माझे उत्तर एकच असेन "प्रेम"।

तु पण माझ्यावर प्रेम करुन माझी ही रिकामी जागा भरुन काढ।

मग मी लोकांना सांगेण,

मी तुझा "प्रियकर!!!".

No comments: