उठलाय मराठी माणूस...
पण जागा नाही झाला अजुन..
उतु लागलाय आयुष्यातून..
पण सावरला नाहीए अजुन..
अजुन त्याची जुनी खोड काही गेलेली नाही..समजून ना समजयची आवड संपलेली नाही…असंच चालू राहीले तर लौकरच तो दिवस दिसेल…मराठी माणूस नकाशात नाहीतर,इतिहासाच्या पुस्तकतच दिसेल..म्हणून म्हणतोय मित्रांनो.. हीच आहे खरी वेळ..
Friday, May 29, 2009
रिशावाला
रिक्षावाला मिटरकडे बघुन : साहेब १०० रुपये झालेत.सांता : हे घे ५० रुपये.रिक्षावाला : साहेब हे बरोबर नाही. १०० रुपये झाले असतांना तुम्ही मला ५० रुपयेच देत आहात.सांता : अरे तु पण माझ्या सोबत रिक्षात बसुन आलास नां ?
No comments:
Post a Comment