उठलाय मराठी माणूस...
पण जागा नाही झाला अजुन..
उतु लागलाय आयुष्यातून..
पण सावरला नाहीए अजुन..
अजुन त्याची जुनी खोड काही गेलेली नाही..समजून ना समजयची आवड संपलेली नाही…असंच चालू राहीले तर लौकरच तो दिवस दिसेल…मराठी माणूस नकाशात नाहीतर,इतिहासाच्या पुस्तकतच दिसेल..म्हणून म्हणतोय मित्रांनो.. हीच आहे खरी वेळ..
No comments:
Post a Comment